उत्पादन


उत्पादन

आमच्या शेतात मुख्यत्त्वे करून भाजीपाल्याचे उत्पादन होते. नेहमी मिळणा-या भाज्यांशिवाय इतर भाज्या पण पिकविल्या जातात. भाजीची लागवड केल्यापासून साधारण ४५ दिवसात भाजी तयार होते. मिश्र पिक पद्धतीचा वापर केल्याने शेतीपिकावर येणारे रोग व किडी यांचे नियंत्रण करता येते.


सध्या बचत गातात एकूण १५ शेतकरी असून लागवडीखाली २० एकर शेती आहे.  मागणीचा अंदाज हळूहळू येत असल्याने त्याप्रमाणे शेतीचा अधिकाधिक भाग सेंद्रिय लागवडीखाली आणण्याचा प्रयास आहे.  सेंद्रिय शेतीसाठी लागणारी जमीन जर आधी रासायनिक खते व कीटकनाशके वापरून लागवडीखाली असेल तर हि जमीन पूर्णपणे सेंद्रिय व्हायला ४-५ वर्षे इतका कालावधी लागतो.



<><><><>
<>
<><><><>
पालेभाज्या 
  1. पालक
  2. मेथी
  3. कांदा पात
  4. शेपू
  5. लाल माठ                                              
  6. चवळी
  7. आळू
  8. अंबाडी 
  9. आंबटचुका

फळभाज्या                                                              


  1. भेंडी
  2. गवार
  3. कोबी फ्लॉवर                                                     
  4. ब्रोकोली
  5. दोडका
  6. दुध्या
  7. डांगर
  8. वांगी
  9. शेवगा
  10. कांदा

मसाल्याच्या भाज्या

  1. मिरची
  2. कोथिंबीर
  3. लिंबू
  4. कढीपत्ता
  5. पाती चहा


सलाड 

  1. काकडी
  2. गाजर
  3. मधुमका [ स्वीट कोर्न ]
  4. बीट
  5. टोमाटो



फळे

  1. केळी
  2. पपई
  3. चिकू
  4. सीताफळ
  5. पेरू

इतर माल

  1. गहू 
  2. कणिक 
  3. ज्वारी पीठ 
  4. नाचणी पीठ 
  5. इंद्रायणी तांदूळ 
  6. दलिया 
  7. गुळ 
  8. शेंगदाणे 
  9. हरबरा 
  10. चवळी 
  11. सोयाबीन 
  12. चिंच 
  13. मोहरी 
  14. बेसन 
  15. भाजणी 
  16. तूप 
  17. पनीर 
  18. खरवस