प्रश्न तुमचे उत्तर आमचे
तुम्हाला सगळे पटत असले तरी मुख्य प्रश्न येतो तो म्हणजे पैशाचा. मला हि भाजी परवडेल का ? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न इथे केला आहे.
१. सेंद्रिय अन्न परवडेल का ?
तुम्हाला सगळे पटत असले तरी मुख्य प्रश्न येतो तो म्हणजे पैशाचा. मला हि भाजी परवडेल का ? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न इथे केला आहे.
१. सेंद्रिय अन्न परवडेल का ?
तज्ञांच्या मते रोज प्रतिव्यक्ती ३०० ग्रॅम पालीभाज्याची गरज असते, म्हणजेच ४ व्यक्तींच्या कुटुंबाला १ किलो भाजी रोज लागते. सेंद्रिय भाजीचा भाव ५० रुपये प्रती किलो धरला तरी महिन्याचा कुटुंबाचा भाजीचा खर्च १५०० रुपये इतका येतो. याची तुलना आपण इतर खर्चाशी केल्यास [ सिनेमा , कपडे , हॉटेल मधील एखादे जेवण ] नक्कीच कल्पना येईल.
या शिवाय आपण डोळसपणे सेंद्रिय आहारावर केलेल्या खर्चातून साध्या होणार आहे
या शिवाय आपण डोळसपणे सेंद्रिय आहारावर केलेल्या खर्चातून साध्या होणार आहे
- आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचा भक्कम पाया
- शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचा योग्य मोबदला
- सेंद्रिय शेतीला चालना .
2. सेंद्रिय भाजी म्हणजे काय ?
3. भाजी सेंद्रिय आहे हे कसे ओळखायचे ?
4. सेंद्रिय भाजी महाग का असते ?
5. भाजीवर कुठलेही रासायनिक औषध वापरले जात नाही तर मग कीड कशी लागत नाही ?
6. सेंद्रिय भाजी लावल्यानंतर किती दिवसात पिकते ?
7. भाजी साठी कुठली खते वापरतात ?
8. पाले भाजी काही वेळा कुरतडलेली असते असे का ?
9. मला माझ्यासाठी घरपोच भाजी मिळेल का ?